मराठा समाजाला फडणवीस सरकारच्या काळातील सुविधा द्याव्यात…

2

प्रभाकर सावंत;शिक्षण व रोजगारासाठी सवलती सोबत तीन हजार कोटींच्या पॅकेजची मागणी…

ओरोस,ता.२९: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत,पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने ज्याप्रमाणे शिक्षण व रोजगारासाठी सवलती दिल्या होत्या.त्या समाजाला देण्यात यावेत,तसेच त्यासाठी तीन हजार कोटीचे पॅकेज द्यावे,अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास गंभीर चुका केल्यामुळे मराठा समाजाला असलेले आरक्षण रद्द झाले.असा आरोपही त्यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे नमूद केले आहे की,

3

4