सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता…

2

सिंधुदुर्गनगरी ता.२९: जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २९, ३० व ३१ मेला गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे.तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी.असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

0

4