कुडाळात आज नव्याने तब्बल १११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

2

कुडाळ,ता.२९: तालुक्यात आज नव्याने १११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आजपर्यंत एकूण ५ हजार ०४३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सक्रिय रुग्ण ९४६ , तर एकूण मृत्यू ९५ आहेत.
तालुक्यात आज नेरूर १५, पिगुंळी ७, कुडाळ ११, सांगिरडे १, हुमरमळा १, बिबणे ३, गोवेरी ८, साईगाव ४, नानेली २, गोटोस १, साळगाव १, घावनाळे १, माणगाव १६, महादेवाचे केरवडे १, हळदीचे नेरूर १, आंबेरी २, आकेरी १, उपडे २, हुमरस ३, तेरसे बाबाडे १, पुळास १, वाडोस १, कूपडे १, पाग्रड २, ओरोस ७, अनाव ३, कारविन टेब १, कालेली ३, नारुर २, पडवे ३, कसाल ५, पर्यंतचे आहे. एकूण कटेन्मट झोन १४५९ आहेत. तर आज पर्यंतचे पूर्ण झालेले कटेन्मेंट झोन १३२९ आहेत. अजून १३० कटेन्मेंट झोन तालुक्यात शिल्लक आहेत.

11

4