आंबोली,चौकुळ व गेळे या तिन्ही गावात भाजपच्या माध्यमातून सँनिटायझर फवारणी…

2

सावंतवाडी,ता.३०: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबोली,चौकुळ व गेळे या तिन्ही गावात भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांच्या माध्यमातून सँनिटायझर फवारणी करण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबोली, चौकुळ,गेळे या तिन्ही गावामध्ये ग्रामपंचायतच्या सहकार्याने ही फवारणी करण्यात आली.
यावेळी आंबोली सरपंच गजानन पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश शेटवे, गळे सरपंच अंकुश कदम, ग्रा. प . सदस्य गुलाबराव गावडे, वामन पालेकर,ग्रा .प सदस्स महेश पावसकर, प्रकाश गावडे, प्र.क्षि .मंडळ आंबोली अध्यक्ष तथा ग्रा.प .सदस्य काशिराम राऊत,ग्रा .प.सदस्य व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी युवा मोर्चाचे सरचिटणीस अमित गावडे,सागर ठोकरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

54

4