नारायण राणेंच्या हस्ते सावंतवाडीत कोरोना योध्दयांचा सन्मान…

2

सावंतवाडी,ता.३०: कोरोनाच्या काळात आपल्या जिवावर उदार होऊन सावंतवाडी शहरातील रुग्णांना सेवा देणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवरांचा आज माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तुमच्याकडून सुरू असलेली ही आरोग्य सेवा कायम चालत राहो,असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

2

4