सिंधुदुर्गात आज ६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू,तर ६६७ नवे रुग्ण…

2

सिंधुदुर्गनगरी ता.३०: जिल्ह्यात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी ६६७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण १९ हजार ८२९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

25

4