सावंतवाडी तालुक्यात आज एकाचा मृत्यू,तर ६३ जण कोरोना बाधित..

2

सावंतवाडी, ता.३०: तालुक्यात आज एकाचा मृत्यू झाला असून ६३ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.यात शहरातील १५ तर ग्रामीण भागातील ४७ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

12

4