सावंतवाडीत “रॅपिड टेस्ट” मध्ये दोन मुलांसह पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह…

2

सावंतवाडी ता.३१: शहरात आज पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या “रॅपिड टेस्ट” मध्ये दोन अल्पवयीन मुलांसह एक पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.संबंधित अल्पवयीन मुलांना शहरातील बाल रोग तज्ञांकडून त्याठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.याबाबत पालिका प्रशासनाकडून दुजोरा दिला आहे.

आजच्या दिवशी ५० हून अधिक जणांची तपासणी करण्यात आली.यात सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

11

4