सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ९ जणांचा कोरोनाने मृत्यू…

2

आणखी ५९६ जण पॉझिटिव्ह आढळले ; ५ हजार ९११ जणांवर उपचार सुरू…

सिंधुदुर्गनगरी,ता.३१: जिल्ह्यात आज नव्याने ५९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.तर उपचारादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला आहे.आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १९ हजार ९३१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहीती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

30

4