सावंतवाडी येथील कौस्तुभ गोवेकर यांचे उपचारादरम्यान निधन…

2

सावंतवाडी,ता.०१: कौस्तुभ मंगेश गोवेकर (३४),मूळ रा. सावंतवाडी यांचे हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी निधन झाले.कौस्तुभ हा कामानिमित्त मुंबईला होता.त्यातच तो काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार सुरु होते.
त्यातच त्याचे निधन झाले. कौस्तुभ माजी रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश गोवेकर यांचा मुलगा होता.त्याच्या मागे पत्नी, आई,वडील,सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.

35

4