जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०१: तिलारी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात ११.६० मि.मी. पाऊस झाला असून इतर सर्व धरण क्षेत्रातील पर्जन्यमान निरंक आहे. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा आज सकाळी ८ वाजता प्राप्त माहिती नुसार पुढीलप्रमाणे आहे.

जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढील प्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये २१९.७३०० द.ल.घ.मी पाणी साठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प ४९.१२ टक्के भरलेला आहे.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – ३६.७८००, अरुणा – १७.९४७०, कोर्ले- सातंडी – २१.६७७०. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढील प्रमाणे – शिवडाव – १.०६९२, नाधवडे – १.९०४८, ओटाव – १.7132, देंदोनवाडी – ०.२८९५, तरंदळे – १.४७२०, आडेली – ०.००, आंबोली – ०.७९४०, चोरगेवाडी – ०.९८१०, हातेरी – ०.३४००, माडखोल – १.६९००, निळेली – ०.४१३०, ओरोस बुद्रुक – ०.९०३०, सनमटेंब – ०.००१०, तळेवाडी – डिगस – ०.०६३०, दाभाचीवाडी – ०.६१३०, पावशी – १.३८७०, शिरवल – ०.७३८०, पुळास – ०.६८५०, वाफोली – ०.३९२०, कारीवडे – ०.३९५०, धामापूर – 0.७६६०, हरकूळ – ०.५०७०, ओसरगाव – 0.००२०, ओझरम – ०.३९१०, पोईप – ०.००, शिरगाव – ०.२७६०, तिथवली – ०.६०४७, लोरे – ०.१६८० या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

2

4