कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील डॉक्टरांची टीम सिंधुदुर्गात पाठवणार…

2

आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन; लवकरच जिल्ह्यात येणार,अमित सामंतांना दिला शब्द…

कुडाळ, ता.०१: कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील डॉक्टरांची टीम लवकरच सिंधुदुर्गात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर आपण स्वतः सिंधुदुर्ग दौरा करणार आहे,असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना दिले आहे.वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री सामंत यांनी नुकतीच श्री टोपे यांची भेट घेतली.

3

4