सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू, तर ५५० नवे रुग्ण…

2

सिंधुदुर्गनगरी ता.०१: जिल्ह्यात आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५५० व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण २० हजार ४३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

23

4