सावंतवाडी तालुक्यात आज ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह…

2

सावंतवाडी,ता.०१: तालुक्यात आज ५६ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात मिळालेल्या रुग्णांमध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ४४ जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

4

4