दोडामार्ग तालुक्यात  सर्वाधिक १५ मि.मी. पाऊस…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०२: जिल्ह्यात गेल्या २४ तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक १५ मि.मी. पावसाची नोंद झाली झाल आहे. जिल्ह्यात सरासरी २.८७ मि.मी. पाऊस झाला असून २ जून पर्यंत एकूण सरासरी १३.१२मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 15(23), सावंतवाडी – 03(23), वेंगुर्ला – 00(04), कुडाळ – 05(40), मालवण – 00(08), कणकवली – 00(04), देवगड – 00(00), वैभववाडी – 00(03), असा पाऊस झाला आहे.

28

4