वेंगुर्ला तालुक्यात ७३ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह… 

2

वेंगुर्ला,ता.०३: तालुक्यातील बुधवारी रात्री प्राप्त अहवालामध्ये वेंगुर्ला शहर ३ तर ग्रामीण भागात ७० असे एकूण ७३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली.

एकूण अहवालात शहरात 3 तर ग्रामीण भागातील अहवालात उभादांडा 5, मातोंड 3, होडावडा 27, दाभोली 4, कनयाळ 1, भेंडमाळा 1, म्हापन 1, कर्ली 2, गवाण 1, रेडी 1, शिरोडा 2, वेतोरे 8, मठ 8, आडेली 1, तुळस 5 असे एकूण 73 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

4

4