देवगड तालुक्यात सर्वाधिक १८ मि.मी. पाऊस…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०३: जिल्ह्यात गेल्या २४ तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक १८ मि.मी. पावसाची नोंद झाली झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३.३७ मि.मी. पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी १६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ००(२३), सावंतवाडी – ०५(२८), वेंगुर्ला – ००(०४), कुडाळ – ५०(४०), मालवण – ००(०८), कणकवली – ००(०४), देवगड – १८(१८), वैभववाडी – ०४(०७), असा पाऊस झाला आहे.

7

4