नितेश राणेंकडून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १५ ऑक्सिजन कनेक्टर..

2

कणकवली, ता.०३ : आमदार नितेश राणे यांनी आज कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १५ ऑक्सिजन कनेक्टर व प्लोमिटर सुपूर्त केले. कणकवली उपजिल्हा डॉ.संतोष चौगुले यांच्याकडे ऑक्सिजन कनेक्टर,प्लोमिटर प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलींद मेस्त्री, बबलू सावंत, संदीप मेस्त्री,नगरसेविका मेघा गांगण, संजय कामतेकर,शहराध्यक्ष अण्णा कोदे, पंढरी वायगणकर, सचिन पारधीये, महेश सावंत, पंचायत समिती सदस्य कणकवली नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

9

4