सिंधुदुर्गात आज ६ जणांचा मृत्यू, तर ६२६ नवे रुग्ण…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०३: जिल्ह्यात आज ६ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ६२६ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत ५ हजार ८४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर २१ हजार ७०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत,अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली.

0

4