बारावीची परीक्षा अखेर रद्द…

2

मुंबई,ता.०३: बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.त्यामुळे गेले काही दिवस अनुत्तरीत असलेल्या प्रश्नला आता पूर्णविराम मिळाला आहे,याबाबतची घोषणा आज करण्यात आली.

14

4