अनलाॅकच्या निर्णयाला तत्त्वतः मान्यता,मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार…

2

आधी घोषणा व नंतर घुमजाव; निर्णयावरूनमहाविकास आघाडीत मतमतांतरे…

*मुंबई ता.०३:* महाराष्ट्र राज्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाली आहे.मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत,अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.दरम्यान काही वेळापूर्वी त्यांनी पाच टप्प्यात लॉककडाऊन अनलॉक करू,असे जाहीर केले होते.मात्र काही वेळाने त्यांनी आपला निर्णय बदलला.त्यामुळे अनलॉकच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे.

2

4