कुडाळात आज नव्याने आढळले १४५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…

2

कुडाळ ता. ०३ :तालुक्यात आज नव्याने १४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.आजपर्यंत एकूण ५ हजार ६३१ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ हजार ३०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सक्रिय रुग्ण १२०६ , तर एकूण मृत्यू ११० आहेत.
तालुक्यात आज ओरोस १५, गुढिपुर ४, कुडाळ १७, पिगुंळी १०, बिबणे १, वाडीवरवाडे १, सांगिडे१, नेरूर १०, वाडोस ५, पावशी ४, पाट १, पदुंर १, आवळेगावा ८, जांभडे ३, वदे ९, निरूखे १, कडावल ३, भुतवडे २, साळगाव ५, उपडे १, नानेली २, हुमरस १, पुळास १, घावनाळे २, वालावल १, नारूर १, डीगस ८, कसाल ७, कुसबे १, आबरड २, रानबाबुळी २, गिरगाव १, निळेली २, कुदें १, पडवे १, वेताळ बाबाडे १, ,पोकरण ९, पर्यंतचे आहे. एकूण कटेन्मट झोन १५८५ आहेत. तर आज पर्यंतचे पूर्ण झालेले कटेन्मेंट झोन १३९९ आहेत. अजून १८६ कटेन्मेंट झोन तालुक्यात शिल्लक आहेत.

2

4