शॉक लागून सावंतवाडीतील युवकाचे निधन….

2

सावंतवाडी,ता.०४: वेल्डिंगचे काम करीत असताना विजेचा शॉक लागून सावंतवाडीतील एका युवकाचे जागीच निधन झाले आहे.हा प्रकार उभाबाजार परिसरात घडला.अकीत मीर वय २७ रा. बाहेरचावाडा असे त्याचे नाव आहे.घटना घडल्याची कळताच येथील कुटीर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली.

49

4