सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ८.६२मि.मी. पाऊस…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०४: जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८ पूर्णांक ६२ मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी २५.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ०२(२५), सावंतवाडी – १८(४६), वेंगुर्ला – ०४(०४), कुडाळ – ०६(४६), मालवण – १२(२०), कणकवली – ०२(०६), देवगड – ०७(२५), वैभववाडी – १८(०५), असा पाऊस झाला आहे.

3

4