सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू,नवे ६७३ बाधित रुग्ण…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०४: जिल्ह्यात आज कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून ६७३ व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आतापर्यंत २२ हजार १४० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर सद्यस्थितीत ६ हजार ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

4

4