कणकवलीत आज १०२ रॅपिड टेस्ट ; ५ जण आढळले पॉझिटिव्ह…

2

कणकवली, ता.०४ : येथील पटवर्धन चौकात आज आरोग्य विभागाच्या पथकाकडून केलेल्या १०२ रॅपिड टेस्टमध्ये ५ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात जानवलीमधील ३ तर कणकवली शहरातील २ रुगणांचा समावेश आहे. या पथकामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून मयुरी रासम व शिक्षकांचा समावेश आहे. तर पटवर्धन चौकात वाहतूक पोलिस चंद्रकांत माने, पोलीस हवालदार गुरव, होमगार्ड यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी रवी म्हाडेश्वर, संतोष राणे, रमेश कदम हे देखील कार्यरत आहेत.

3

4