सावंतवाडीत आज इन्सुली व शिरशिंगे येथील दोघांचा कोरोनाने मृत्यू…

2

नव्याने आढळले १०२ रुग्ण; शहरातील १३,तर ग्रामीण भागातील ८९ रूग्णांचा समावेश…

*सावंतवाडी ता.०४:* तालुक्‍यात आज तब्बल १०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले.तर इन्सुली व शिरशिंगे येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.याबाबतची माहिती आरोग्य अधिकारी शंकर परब यांनी दिली.दरम्यान नव्याने आढळून आलेल्या रुग्णात शहरातील १३,तर ग्रामीण भागातील ८९ रुग्णांचा समावेश आहे.

3

4