जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिलीप भालेकरांनी केले वृक्षारोपण….

2

सावंतवाडी ता.०५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर यांनी वृक्षारोपण करत अनोखा संदेश दिला.दरम्यान त्यांनी इतरांनाही निसर्ग वाचविण्यासाठी झाडे लावण्याचे आवाहन केले आहे.

2

4