लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने सर्वोदय नगर येथे वृक्षारोपण…

2

सावंतवाडी,ता.०५: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सर्वोदय नगर येथे वृक्षारोपण करत दिन साजरा करण्यात आला.

यावेळी अशोक देसाई,परिमल नाईक,अमेय पई,विद्याधर तावडे,रवींद्र सावंत,संतोष चोडणकर,राजन पोकळे,गजानन नाईक,बाळ बोर्डेकर,संदेश परब,नरेंद्र देशपांडे, जितेंद्र गावकर,गुणाजी गावडे,डॉ. गौरव जाधव आदी लायन्स सदस्य उपस्थित होते.

2

4