आंबोली ग्रामपंचायत वन समिती आणि वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण…

2

आंबोली,ता.०५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आंबोली ग्रामपंचायत वन समिती आणि वनविभाग यांनी वनविभागाच्या परिसरात वृक्षारोपण केले.यावेळी सरपंच गजानन पालेकर,उपसरपंच दत्तू नार्वेकर,वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, वन पाल श्री चाळके,समिती सदस्य हेमंत ओगले,मंगेश नाटलेकर ,नामदेव गावडे तसेच वनकर्मचारी अधिकारी आदी उपस्थित होते.

3

4