जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने ऑक्सिजन फ्लो मीटर सुपूर्द…

2

मालवण, ता. ०५ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील अत्यव्यस्थ कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले १५ ॲाक्सिजन फ्लो मीटर मदत म्हणून देण्यात आले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, संजय भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, शार्दूल घुर्ये यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

1

4