काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या जिल्हाउपाध्यक्षपदी पांडूरंग नाटेकर

2

सावंतवाडी,ता.०५: सिंधुदूर्ग जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांची आज निवड करण्यात आली आहे.याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी त्यांना दिले आहे.श्री नाटेकर यांचे पक्षातील कार्य लक्षात घेवून संघटना वाढीसाठी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.

1

4