सिंधुदुर्ग काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना खत वाटप आणि वृक्षारोपण ..

2

सिंधुदुर्गनगरी ता.०५: जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस आज शेतकरी सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे , माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत , आनंद परुळेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य ,ॲड संभाजी सावंत तालुका कार्यकारणी सदस्य , समीर वंजारी तालुका उपाध्यक्ष , सचिनानंद बुगडे ,सौ अमिदी मेस्त्री जिल्हा कार्यकारणी सदस्य, महिला तालुकाध्यक्ष स्मिता वाघळे , कु . जास्मिन लक्ष्मेश्वर सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष ,संदीप कोठावळे , तालुका सरचिटणीस दिगंबर परब आत्माराम देश्लकर ,नानू कांचे प्रदीप कोठावळे वसंत पालव व इतर पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते .

7

4