सावंतवाडीतील एलआयसी एजंट गोविंद घळसाशी यांचे निधन…

2

सावंतवाडी ता.०६:* माजगाव येथील रहिवासी एलआयसी एजंट तथा सालईवाडा येथील इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमचे मालक गोविंद घालसाशी (४९) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा,भाऊ,असा परिवार आहे.

8

4