सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू,नव्याने ६४१ बाधित…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०६: जिल्ह्यात आज नव्याने ६४१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.तर आणखी ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजपर्यंत २३ हजार २४८ रूग्ण बरे होऊन घरी परतले. तर ६ हजार २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली.

0

4