काँग्रेसच्या राघवेंद्र नार्वेकर यांचा पुढाकार;रस्त्यातील अडथळा दूर…

2

सावंतवाडी,ता.०६: रस्त्यावर कठडा कोसळल्यामुळे वाहतुकीस ठरणारा अडथळा आज येथील काँग्रेसचे शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी पुढाकार घेऊन जेसीबीच्या सहाय्याने दूर केला.नुकत्याच झालेल्या पावसात येथील अंकुर महीला वस्तीगृह इमारतीचा संरक्षक कठडा कोसळून रस्त्यावर पडला होता.त्यामुळे गेले काही दिवस त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे,याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत आपल्या स्वखर्चाने जेसीबी मागवला अडथळा दूर केला.

2

4