सावंतवाडी तालुक्यात आज १०० जण कोरोना पॉझिटीव्ह…

2

सावंतवाडी,ता.०६: तालुक्यात आज १०० जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.यात शहरातील १७, तर ग्रामीण भागातील ८३ जणांचा सामावेश आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

11

4