कुडाळ आज नव्याने १६२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…

2

कुडाळ ता. ६ : तालुक्यात आज नव्याने १६२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आजपर्यंत एकूण ५ हजार ९८५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ हजार ६५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सक्रिय रुग्ण १२०८, तर एकूण मृत्यू १११ आहेत.

तालुक्यात आज रानबाबुळी ३, कुडाळ २५, बिबणे ५, माडकुली ५, आदुंले १, नेरूर २, साळगाव ३, मिटकाचीडी १, आंबडपाल १, पावशी ६, तेडुली १, बाव १, पिगुंळी २, तेरसे बाबाडे १, घावनाळे ९, आंबेरी १, हिलोकर १, तुळसुली १, वालावल ६, डीगस १९, गुढिपुर ३, वेताळ बाबाडे १४, कारीवन ३, माणगाव २, बेनगाव १, पुळास १, मोरे १, कडावल ६, वदें २, कसाल १०, ओरोस ६, पोकरण २, कुदें ३, आकेरी १, गोटोस १, झाराप २, रूमडगाव १, सोनवडे २, टेबदुरीनगर ७, पर्यंतचे आहे. एकूण कटेन्मट झोन १६०३ आहेत. तर आज पर्यंतचे पूर्ण झालेले कटेन्मेंट झोन १४३५ आहेत. अजून १६८ कटेन्मेंट झोन तालुक्यात शिल्लक आहेत.

18

4