नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत काँग्रेस तर्फे धान्य वाटप…

2

वेंगुर्ले,ता.०७: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत राष्ट्रीय काँग्रेस तर्फे गरीब लोकाना धान्य वाटप करण्यात आले.

कोरोना महामारी से संकट लक्षात घेता काँग्रेसतर्फे आमदार पटोले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस वेंगुर्ले तालुकाध्यक्ष नगरसेवक विधाता सावंत, सिंधुदुर्ग काँग्रेस कार्याध्यक्ष विलास गावडे, माजी नगरसेवक मनिष परब, शैलेश करंजेकर, प्रशात गावडे, तुषार भोसले, शंकर वझराटकर, धनंजय महाजन, अकंश मलबारी, समीर नागवेकर, सागर नादोसकर यांच्यासह कायॆकतेॅ उपस्थित होते.

3

4