काँग्रेस जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांना मातृशोक…

2

सावंतवाडी,ता.०७: सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.साक्षी वंजारी यांच्या मातोश्री सौ.रेखा रत्नकांत बेर्डे (वय ६२) यांचे चिपळूण येथे काल मध्यरात्री दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी यांच्या त्या सासू होत.त्यांच्या पश्चात पती,पाच मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

2

4