सिंधुदुर्गात कोरोना मृतांची संख्या घटली…

2

आज तिघांचा मृत्यू; नव्याने ५७४ व्यक्ती पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी,ता.०७: गेल्या काही दिवसांची आकडेवारी लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिलासादायक वृत्त मिळाले आहे.मृतांची आकडेवारी आज घटली आहे.आज तिघांचा मृत्यू झाला असून नव्याने ५७४ व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत २३ हजार ३३६ रुग्ण घरी बरे होऊन परतले.तर ६ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

2

4