इन्सुली कुडवटेंम्ब येथील रुक्मिणी केरकर यांचे निधन…

2

बांदा, ता.१६: इन्सुली कुडवटेंम्ब येथील श्रीमती रुक्मिणी विठ्ठल केरकर (८३) यांचे गुरुवारी पहाटे राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. आरोंदा पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार विजय केरकर यांच्या त्या मातोश्री होत.

88

4