2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण येथील आयोजित व्याख्यानात आवाहन
मालवण, ता. 16 ः पत्रकारीता करताना तणाव हा ठरलेलाच असतो. त्यामुळे नियोजनबद्ध काम करून पत्रकारांनी समाजकार्याचा वसा कायम ठेवावा, असे आवाहन मानसोपचार तज्ञ डॉ. प्रियांका सहस्त्रभोजनी यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले.
मालवण तालुका पत्रकार संघ आणि डॉ. रेडकर हॉस्पीटल रिसर्च सेंटरच्यावतीने आयोजित पत्रकार आणि ताणतणाव या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी रविकिरण तोरसकर, डॉ. रामचंद्र चव्हाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, दर्शन खानोलकर, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत, टी. के. चौकेकर, भूषण मेतर, समिर म्हाडगूत, मंगेश नलावडे, संग्राम कासकर, आपा मालणकर आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.