Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.२१: येथील गांधी चौक परिसरातील पेट्रोल पंप समोर रिक्षा व दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली.हा अपघात आज सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास घडला.यात रिक्षाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.तर दोन्ही वाहन चालकांनी समझोत्यातून हा विषय मिटवला.
Download WordPress Themes Nulled and plugins.