सिंधुदुर्गात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ४० बाधित…

0
2
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०९: जिल्ह्यात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ५० हजार १३४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Google search engine