दादर स्थानकावरील पादचारी शेड अर्धवट स्थितीत

2

 

मुंबई / अजित जाधव, ता. २४ : दादर स्थानकावर बांधण्यात आलेल्या पादचारी पूलावरील शेड अर्धवट स्थितीत आहे. तरी पावसाळ्यापूर्वी शेड बांधण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांमधून केली जात आहे.
दादर रेल्वे स्थानकावर परळच्या दिशेला जाणाऱ्या पादचारी पुलावर अर्धवट शेड बांधण्यात आली आहे. या पुलावरून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. वारंवार रेल्वे प्रशासनाकडे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी पावसाळ्यापूर्वीच शेड बांधण्यात यावी. अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

3

4