श्रीराम बोरवेल्सचे मालक अजित पाटील यांना पत्नीशोक

2

 

सावंतवाडी ता. २५ : येथील प्रसिद्ध श्रीराम बोरवेल्सचे मालक अजित पाटील यांना नुकताच पत्नीशोक झाला आहे. त्यांच्या पत्नी वैशाली अजित पाटील (वय ३९) यांचे २२ एप्रिल दुःखद निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने पाटील कुटुंबीयांवर शोककळा पासरली आहे. हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.

4

4