Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
शिवशाही बसचे विघ्न ठळता ठळेना!
मुंबई / अजित जाधव, ता. २५ : सायन ट्राँम्बे हायवेवर शिवशाही बसची ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, बोरीवली महाड ही शिवशाही बस महाडला जात असताना याच मार्गावरून जाणाऱ्या ट्रकने सिग्नल पडल्याने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी शिवशाही बस ट्रकला जावून धडकली. या अपघात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर शिवशाही बसच्या पुढील दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.