वेंगुर्ला, ता.२६: विद्या विहार इंग्लिश स्कुल आजगाव शाळेच्या २००२-०३ वर्गाचा शिक्षक विद्यार्थी स्नेह मेळावा २५ मे रोजी संपन्न झाला.यावेळी विध्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शिक्षक माजी विध्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण, वेळागर समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिक्षक विध्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी शाळेला आठवण म्हणून गॅस सिलेंडर आणि शेगडी भेट म्हणून देण्यात आली.यावेळी सागर नाणोसकर,विजय गोवेकर,दिनेश चिंचणेकर,सुदेश गुरव,सचिन तळकर,किशोरी मुळीक,प्रालीमा मसुरकर,योगिता नातू तसेच २००२-०३ बॅचचे सर्व विध्यार्थी उपस्थित होते.
_____________________________
*सावंतवाडी मध्ये फ्लॅट? घ्यायचाय ???*
माठेवाडा,सावंतवाडी येथे सर्व सोयी सुविधा असलेला गृह प्रकल्प
*?श्री गणेश रेसिडेंसी?*
मध्ये *1 BHK* तयार मोजकेच फ्लैट शिल्लक….
▪प्रशस्त पार्किंग ▪अत्याधुनिक लिफ्ट
▪CCTV ▪आकर्षक गेट
▪अग्निशमन यंत्रणा ▪सिवेज ट्रिटमेंट प्लँट
▪आणि सुबक गणेश मंदीरासह…
?संपर्क –
*अर्चना क्रिएशन्स*
☎ *9420118181* / *9422373072*
_____________________________
? *YouTube वर Subscribe करा*
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A