दशावतार कलाकार बाळकृष्ण गोरे यांना विश्वशांती पुरस्कार…

2

 

कुडाळ, ता.२६: येथील कवठी गावचे सुपूत्र व दशावतार कलाकार बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे यांना गोवा पणजी येथील विश्वशांती बहुउदेशीय सेवाभावी संस्था श्री साई प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा विश्वशांती गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. केंद्रीय न्यायमंत्री भारत सरकार रमाकांत खलप सोबत ज्येष्ठ साहित्यिक भा.ल ठाणगे, गोवा उपसभापती शंभु बांदेकर, कंमाडर गोवा वसंतराव महाडीक, संपादक किशोर मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

11

4